Kolhar News

Breaking News

Breaking News WattsApps-7709529697

"येथे कोल्हार परिसरातील न्युज आपणाकडून स्वीकारली जाईल."

slide show

Showing posts with label home. Show all posts
Showing posts with label home. Show all posts


Searchingindia Pvt. Ltd

All the viewers of these www.kolharsearch.com

It is glad to inform you that we are very happy to communicate with you. We are also thankful of you to be a part of our Searchingindia Pvt.Ltd family.

We are the listed Software and Marketing company of Indian Registrar .

We deal in various software (Website Design, App Development, Government Online Marketing, Third Party Online Marketing, Government Skim online Marketing, Industrial Development Software etc.) marketing. 

We cover almost 300 website project all over India.

We always being a part of online marketing and public welfare, public service, Digital marketing and new services related to market need.

We have a hug dedicated marketing, manufacturing, software technicians having skill of management on field work.

Searchingindia Pvt. Ltd is a online marketing and consulting firm that serves as an outsourced digital marketing team. We help to implement a Web Strategy System for clients for their products,  who want more leads, more customers and more revenue. 

The commitment to you is helping you make the most of the web and delivering value that is minimum we charge.


Searchingindia Pvt. Ltd is known for its free Customer Support which is used by thousands of organisations dedicated to their market need. 

Searchingindia Pvt. Ltd was started in 2016 and is based in Mumbai.

www.kolharsearch.com

नमस्कार, SearchingIndia Pvt. Ltd  निर्मित www.kolharsearch.com ह्या  भारताच्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर आणि मार्केटिंग वेबसाईट कंपनी मध्ये तुमचे स्वागत आहे. आता तुम्ही सगळं काही ऑनलाईन शोधु शकता.
SearchingIndia Pvt. Ltd या कंपनीच्या सर्च टीमच्या मदतीने भारतात अशा ३०० हुन अधिक वेबसाइट बनवुन छोट्या  गावांनमध्ये, जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांनमध्ये, तालुक्यांमध्ये इंटरनेट मार्केटिंग करत आहे. 
www.kolharsearch.com  मध्ये  परिसरातील जास्तीत जास्त माहिती उपलब्द्ध करण्यात आली आहे. 

www.kolharsearch.com वेबसाइट संपूर्ण पणे मराठी भाषा मध्ये बनवली गेली आहे. 
www.kolharsearch.com वेबसाइट मध्ये परिसरातील कोणतीही माहिती  त्वरित उपलब्ध होईल. 

www.kolharsearch.com वेबसाइट चा वापर व्यवसाय वृद्धी साठी होऊ शकतो. 
१- आपल्या कंपनी, दुकान, हॉटेल, हॉस्पिटल इत्यादी व्यवसायाचा बॅनर, फोटो किंवा विडिओ बनवून  www.kolharsearch.com  या वेबसाईट वर अपलोड करुन  मार्केटिंग करू शकता. . 
२- परिसरातील घडामोडी, माहिती मिळवण्यासाठी www.kolharsearch.com वेबसाइट चा वापर करू शकता.

आपण देखील आपल्या परिसरातील माहिती आमच्या  HelpLine, WhattsApp Number वर कॉन्टॅक्ट किंवा माहिती सेंड करू शकता, आम्ही आपली माहिती आमच्या फील्ड ऑफिसर कडून तसेच सर्च ऑफिसर कडून अप्रूव्हल करून www.kolharsearch.com मध्ये प्रदर्शित करू. 


बॅनर बनवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.canva.com/join/machinist-drinks-mouse

येथे आपल्या व्यवसायाची बॅनर किंवा व्हिडिओ मार्केटिंग ऍड स्वीकारली जाईल

संपर्क - 7709529697
वॉट्सअप  किंवा कॉल करून आपली ऍड लवकरात लवकर बुक करावी.

आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग योग्य रित्या करतो का?

आपण नेहमीच कारणे सांगतॊ धंदा शांत आहे, ग्राहक  नाही, मार्केट नाही, धंदे जास्त झाले, कॉम्पिटिशिअन  वाढले, इत्यादी. परंतु अशा कॉम्पिटेटिव्ह मार्केट मध्ये टिकण्यासाठी व व्यवसाय वाढवण्यासाठी  आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग योग्य रित्या करतो का? तर नक्कीच  नाही.
जुन्या पद्धतीच्या मार्केटिंग टेकनिक वापरून फायदा होणार आहे का?

आपण व्यवसाय टाकण्यासाठी इन्वेस्टमेंट करतो, आपण आपला पैसा व वेळ हा आपल्या व्यवसायात इन्वेस्ट करतो परंतु मार्केटिंग मात्र करत नहीं.

www.kolharsearch.com हि वेबसाइट प्रत्येकाच्या हातात असणार आहे, तेव्हा आपले नाव व दुकान देखील प्रत्येकाच्या हतात असणार आहे.

आपण आपल्या प्रोडक्ट ची विकरी देखील आमच्या वेबसाइट मार्फत करु शकता, त्यासाठी Searchingindia Pvt. Ltd. ला संपर्क - 7709529697 करा. आमचे फील्ड ऑफिसर आपल्या शी संपर्क नक्कीच साधतील.

तेव्हा आता संधी सोडु नका www.kolharsearch.com वर रजिस्टर होऊन आजच ऑनलाईन च्या माध्यमातुन व्यवसायाची मार्केटिंग करून धंदा वाढवा. त्याशिवाय पर्याय नाही. आम्ही आपल्या व्यवसायाची मार्केटिंग आपल्या परिसरात तर करतोच त्या व्यतिरिक्त संपूर्ण भारतात देखील करतो. कोणताही व्यवसाय हा ब्रँड करण्यात व्यवसायाची मार्केटिंग करणे तितकेच महत्वाचे आहे, आपल्या कडे कोणकोणते प्रॉडक्ट आहे हे जो पर्यंत ग्राहकाला माहित होणार नाही तो पर्येंत आपला व्यवसाय वाढणार नाही, ते कितीही चांगल्या दर्जचे असो त्याची मार्केटिंग करणे तितकेच महत्वाचे आहे.

अशा अनेक अडचणींचा विचार करून आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहे इंटरनेट मार्केटिंग. ग्रामीण भागातील व्यावसायिक आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करत नाही किंवा ती योग्य रित्या करत नाही, तेव्हा आम्ही www.kolharsearch.com मार्फत अशा अनेक छोट्या मोठ्या गावांना व  शहरांना जोडण्याचा प्रयत्न केला  आहे. यातून व्यावसायिकाचा व्यवसाय वाढण्यास नक्कीच फायदा होईल.

प्रत्येकाच्या हातात इंटरनेट मोबाईल असल्याने www.kolharsearch.com हि वेबसाईट प्रत्येकाच्या हातात आहे. तेव्हा आपली ऍड देखील प्रत्येकाच्या हातात असणार आहे