Kolhar News

Breaking News

Breaking News WattsApps-7709529697

"येथे कोल्हार परिसरातील न्युज आपणाकडून स्वीकारली जाईल."

slide show

Sarkari Yojana 2021 - सरकारी योजना २०२१

Sarkari Yojana 2021 - सरकारी योजना २०२१

काय? तुम्ही भुमिहीन आहात का! तर मग तुम्ही नकीच वाचावं आणि फॉरवर्ड करावा अशी पोस्ट आहे. 

(Sarkari Yojana 2021) 


मित्रांनो सर्व प्रथम मी आपले स्वागत करतो आणि आपणास विनंती करतो कि आपण जर भुमिहीन असाल तर हि पोस्ट संपुर्ण वाचावी आणि त्यामधील १०% जरी आपणाला पटले नसेल तर पुढे फॉरवर्ड करू नका पण जर तुम्हाला त्यात थोडे जरी पटले असेल तर पुढे फॉरवर्ड करून सहकार्य करा. मी आपला  आभारी राहील. मी तुमचा जास्त वेळ न घेता सुरवात करतो. 

सरकारला आमची नम्र विनंती, मित्रांनो आपण पण दर ५ वर्षाने मतदान करतो. सरकार येते जाते, आपण मात्र सरकार कडे बघत बसतो. आज पर्येंत भुमिहीन असणाऱ्या तरुणांसाठी किंवा कुटुंबांसाठी कुठलीही सरकारी स्कीम आणली नाही. आम्ही कधी सरकारच्या कोणत्याच अर्थसंकल्प किंवा माफीच्या योजनेत बसत नसतो. आपल्या सारख्या तरुणांकडे आपले कच्चे पक्के घर सोडून काहीच नसते, तरी देखील आपण सरकारकडे आपले सरकार करत आशावादी नजरेने बघत राहतो. (Sarkari Yojana 2021)

कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा नेत्याच्या डोक्यात आजपरियेंत आले नाही कि आपण ह्या भुमिहीन तरुणानं साठी काही तरी केले पाहिजे. आता करण्या सारखे काय आहे, तर खुप काही आहे फक्त सरकार आशावादी हावे. मी सरकार कडे विनंती करतो का मला फक्त सरकारी बँक मधुन सबसिडी असणारे कर्ज द्यावे. आज आम्ही आमच्या परिस्थितीतुन कसेबसे हाल अपेष्ट काडत परिस्थितीशी झुंज देत जगत आहे. अनेकदा आम्हाला पैसे कमी असल्याने माघार घ्यावी लागते. (Sarkari Yojana 2021) लोण मिळावे ह्या आशेने बँकेत जावे तर बँक आम्हाला लोण देण्यास नकार देते आणि जर तयार झाली तरी जामीन मागते. आहो आमची जर जमीन देण्याची परिस्तिथी असती तर आम्हाला आमच्या मित्र परिवार पाहुणे मदत करत असते. शुन्यातून जग उभे करणे काय असते हे केवळ त्यालाच कळते ज्याने ते भोगलेले असते. आता मित्रांनो मला सांगा कि जर तुम्ही भुमीहीन आहात आशी फक्त  कल्पना करा आणि मनाला विचारा आज माझ्या कडे जे काही आहे ते मी माझ्या एकट्याच्या बळावर उभे  शकलो असतो का? आता तुम्ही हो बोलाल  तुम्ही विचार करा कि आता तुम्हाला तुमचे घर खर्च देखील चालवायचा आहे, आणि नंतर तुम्हाला तुमचे व्यवसाय वाढवायीचा आहे.

(Sarkari Yojana 2021)  

मित्रानो मी जास्त खोल लिहीत नाही कारण माझी अपेक्षा जास्त नसुन फक्त सरकारी बँक मधून लोण मिळावे हीच आहे. कारण जर आम्हाला फिनान्स कंपनी वाले लोण देतात तर मग सरकारी बँक वाले का नाही आम्ही भारताचे नागरिक नाही का? मग मला एक प्रश पडतो,

आम्ही बँकेत आमचे पैसे का टाकावे?

(Sarkari Yojana 2021)