Kolhar News

Breaking News

Breaking News WattsApps-7709529697

"येथे कोल्हार परिसरातील न्युज आपणाकडून स्वीकारली जाईल."

slide show

खुश खबर !!!! खुश खबर !!!! खुश खबर !!!! 

Searchingindia Pvt. Ltd. आपल्या साठी घेऊन आले आहे डिजिटल मार्केटिंग सेवा. आज च्या कॉम्पिटिशन च्या युगात नवं नवीन बदल घडवुन कस्टमर एट्रकशन करून व्यवसाय करणे महत्वाचे झाले आहे. केवळ मोठी इन्व्हटमेन्ट करुन त्यात लाखो चा माल भरुन त्यात महागडे फर्निचर करवुन जर कस्टमर आले नाही तर आपण देखील आर्थिक मंदी ओरडणाऱ्या व्यवसायिकांन मध्ये गणले जाणार आहोत.
सर्व सामान्य ग्रामीण भागात देखील आता नवीन तंत्रज्ञानचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांनाच  ग्राहकाची पसंती मिळते.

Searchingindia Pvt. Ltd कंपनीने अश्या ३०० + गावांना टार्गेट करून तेथील व्यावसायिकांची माहिती मिळवुन वेबपोर्टल तयार केली आहे. आता त्या परिसरात त्या वेबसाईट खूप महत्वाच्या ठरल्या आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारची त्या त्या परिसरातील माहिती हवी असते तेव्हा तो त्या परिसरातील वेबसाईट मध्ये शोधतो, तिथे तेव्हा त्याला आपल्या व्यवसायाची ऍड दिसते व त्याच्या वाचण्यात आल्यामुळे ग्राहकाच्या सबकॉन्सियस माईंड मध्ये सेव्ह होते. नवीन व्यावसायिकांनी तर शक्य होईल तिथे आपली ऍड करणे गरजेचे आहे.
Searchingindia Pvt. Ltd या कंपनी ने ग्रामीण मार्केट मध्ये क्रांती घडवुन आणली आहे. ग्रामीण भागातील ग्राहक हा शहरी भागातील मार्केट कडे अट्रॅक्ट होत आहे, त्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांनी केलेले परिवर्तन.
ज्या व्यावसायिकांना खरंच व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यांच्या साठी कंपनी ने भरपूर प्लॅन तयार केले आहे.
तेव्हा www.kolharsearch.com ह्या पोर्टल चा वापर करून आपण आपला व्यवसाय  कसा वाढवता येऊ शकतो  हा विचार करून आमच्याशी संपर्क करावा.
तेव्हा www.kolharsearch.com ह्या पोर्टल चा आपल्या व्यवसायासाठी कसा उपयोग होऊ शकतो हा विचार करून आमच्याशी संपर्क करावा.
www.kolharsearch.com हे वेबपोर्टल प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाची गरज होणार आहे. कारण आम्ही येथे सर्व दैनंदिन जीवनाशी संबंधित माहिती उपलबध्द करत आहोत. 
मॉल, शोरुम, दुकानदार, क्लासेस, स्कुल, कॉलेज,  ट्रॅव्हल ऍजेंसीज किंवा कोणत्याही प्रकारच्या छोट्या मोठया व्यावसायिकांना जर दिपावली ऑफर , दिपावली शुभेच्छा बॅनर, किंवा इतर कोणत्याही प्रकारची ऍडव्हटाइसमेन्ट करायची असेल तर कंपनी ची दिवाळी ऍड ऑफर चालु होणार आहे, तेव्हा आमच्या एक्सिकेटीव्ह बरोबर लगेच संपर्क साधावा. 
www.kolharsearch.com मध्ये आपल्या व्यवसायाची ऍड असणे म्हणजे प्रतिष्ठे चे व्यावसायिक असण्याची ओळख असणार आहे. 

तेव्हा आता व्यावसायिकांनी एक पाऊल पुढे टाकुन लगेच आपले रजिस्ट्रेशन करावे.
प्रत्येक नागरिक www.kolharsearch.com ह्या वेबपोर्टल चा वापर करणार आहे. कारण त्याला येथे सर्व माहिती फ्री मध्ये मिळणार आहे.

वेबसाईट बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा- 

Searchingindia Pvt. Ltd

All the viewers of these www.kolharsearch.com

It is glad to inform you that we are very happy to communicate with you. We are also thankful of you to be a part of our Searchingindia Pvt.Ltd family.

We are the listed Software and Marketing company of Indian Registrar .

We deal in various software (Website Design, App Development, Government Online Marketing, Third Party Online Marketing, Government Skim online Marketing, Industrial Development Software etc.) marketing. 

We cover almost 300 website project all over India.

We always being a part of online marketing and public welfare, public service, Digital marketing and new services related to market need.

We have a hug dedicated marketing, manufacturing, software technicians having skill of management on field work.

Searchingindia Pvt. Ltd is a online marketing and consulting firm that serves as an outsourced digital marketing team. We help to implement a Web Strategy System for clients for their products,  who want more leads, more customers and more revenue. 

The commitment to you is helping you make the most of the web and delivering value that is minimum we charge.

Searchingindia Pvt. Ltd is known for its free Customer Support which is used by thousands of organisations dedicated to their market need. 

Searchingindia Pvt. Ltd was started in 2016 and is based in Mumbai.

का करावे आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन ?

तरुण पिढीच्या वाढत्या तंत्रज्ञानामुळे www.kolharsearch.com हि वेबसाईट प्रत्येकाच्या हातात असणार आहे  प्रत्येक व्यावसायिक व्यवसायात का पडतो, आपण व्यवसायात किती लाखांची इन्व्हेस्टमेंट करतो, आपला संपुर्ण दिवस हा तिथे बसवुन ग्राहकाची वाट बगतो मग आपण मार्केटिंग का करत नाही. तेव्हा आपल्या व्यवसायाची नाव नोंदणी का करावी असा प्रश्न पडणाऱ्या व्यवसायिकांनी खालील मुद्यांचा विचार करावा . 
- आपल्या व्यवसायाची ओळख होण्यासाठी 
- व्यवसाय वाढवण्यासाठी 
- आपण कुठल्या प्रकारचा व्यवसाय करतो हे ग्राहकाला समजण्यासाठी 
- कोणत्या परिसरात आपण व्यवसाय करता आहे हे ग्राहकापरीयेंत पोहचविण्यासाठी 
- आपल्या स्कीम ग्राहकापरीयेंत पोहचविण्यासाठी 
- सतत ग्राहकाच्या नजरेत राहण्यासाठी 
- नव नवीन मार्केटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय मार्केटिंग करणे गरजेचे झाले आहे. 
- नवं नवीन व्यवसाय मार्केटिंग तंत्रज्ञान वापरुन ग्राहकाच्या संपर्कात किंवा नजरेत किंवा चर्चेत किंवा वाचण्यात असणे गरजेचे आहे. 
- मला गरज नाही! असा विचार करणारे व्यावसायिक आज कॉम्पिटिशन मध्ये मागे पडले आहे. 
- नवीन पिढीच्या युगात online ने केलेली क्रांती आपण बघितली आहे तेव्हा आपण त्या कॉम्पिटिशन मध्ये माघे न रहाता .. 
-  प्रत्येकाच्या घरी डायरी असतेच असे नाही, किंवा बसल्या जागेवर माहिती मिळवण्यासाठी मोबाइल इंटरनेट 
मुळे आपले दुकान आपली ऍड आपले ऍड्रेस आपले कॉन्टॅक्ट नंबर प्रत्येकाच्या हातात आहे. 
- आता कुणालाही जगातुन आपल्याशी संपर्क करता येऊ शकतो. 
- आपल्या परिसरात आपल्या व्यवसाया संदर्भात असणारे Distributors / Manufacturers / Wholesalers यांना आपल्या शी संपर्क करणे सोपे होईल.    
याहुन देखील अधिक फायदे होणार आहेत -

Application For Marketing Executive

(Digital Marketing Specialist)

www.kolharsearch.com
Wed, 25 Sep 2019 07:13:16 GMT
Job Location : Ahmednagar, Nashik, Aurangabad, Pune, Thane,  Maharashtra
Salary Post : Marketing Executive
            Fresher-       5000-15000
                Experience- 8000- 25000

Job Description :
Description The purpose of this position is to support all aspects of digital marketing with an emphasis on strategic digital marketing. This role will work with a dynamic team on a wide range of digital marketing functions including tactic development, content marketing and syndication, social media planning and posting, copy review, website creation and SEO optimization, landing page design and optimization, e-mail marketing (content and deployment), graphics creation and review, and project management as directed by the digital marketing leader.
The ideal candidate for this this role is a creative thinker with experience in a wide range of digital marketing projects who is excited to continue to learn and explore new digital content tools and trends.
Candidate must be able to consult across the organization to deliver flawless execution of digital marketing projects, identifies and may make recommendations for solutions to deliver upon digital and business strategies.
Tactics
- Works with internal and external resources to ensure assigned projects are completed accurately, on-time and within budget.
- Assists in the development of client digital campaigns, including content development, website maintenance (desktop and mobile), search engine optimization, and social media.
- Assists with email development and deployments.
- Works with both internal and external resources to develop content, graphics, imagery, brand guidelines, etc. for a number of different clients and projects.
- Assists with the management and implementation of digital marketing initiatives.
- Supports the trafficking of digital projects through the implementation pipeline. Consulting
- Assists with consulting business leaders and peers to produce outcomes aligned with business needs and goals.
- Works with business leaders and functional business partners to find solutions that support business goals and objectives in an efficient and timely manner. Analytics
- Monitors digital asset activity and may help to recommend changes to optimize business results.
- Skilled in or ability to learn the nuances of Digital Marketing Analytics software and implement appropriately across various digital assets.
- Contributes to development and production of digital dashboards and reporting mechanisms evaluating success of digital marketing programs and business initiatives. Experience
- Degree or Diploma or college degree in marketing or related field
- Fresher's or At least 2 years of digital marketing experience or any other field
- Demonstrated experience in B2C and B2B digital marketing activities which may include search engine marketing (SEO and PPC), permissions-based e-mail marketing, social media, banner advertising, wire framing, content syndication and affiliate marketing. Direct experience in financial or insurance marketing is desirable.
- Experienced using Adobe Photoshop, In Design, and Dreamweaver with the ability to become proficient in proprietary content management tools.
- Demonstrated written and oral communication skills to effectively consult across functional business units to present new concepts and deliver outcomes.
- Demonstrated time management skills and ability to effectively manage multiple projects with disparate timelines.
- Ability to interact with all levels of internal and external resources, vendors, and clients.
- Proven interpersonal skills to allow for collaborative work effort and accomplishment of organizational priorities in a team environment.
- Competencies include:
- Communicating with Impact
- Critical Thinking and Problem Solving
- Planning and Organizing At Chennai, Navi Mumbai, we make a difference in the lives of more than 110 million people every day by advancing their health, wealth, and careers. We're in the business of creating more secure and rewarding futures for our clients and their employees - whether we're designing affordable health plans, assuring income for retirement or aligning workers with workforce needs. Using analysis and insights as catalysts for change, we anticipate and understand the individual impact of business decisions, now and in the future. We see people's current and future needs through a lens of innovation, and our holistic view, specialized expertise, and deep analytical rigor underpin each and every idea and solution we offer. For more than 70 years, we've turned our insights into actions, enabling people around the globe to live, work, and retire well. We embrace a culture that celebrates and promotes the many backgrounds, heritages and perspectives of our colleagues and clients.

Contact- Apply on kolharsearch@gmail.com.
SearchingIndia
Mumbai
Customer Care - 7709529697

Job Application

(Digital Marketing Specialist)

www.kolharsearch.com

Wed, 25 Sep 2019 07:13:16 GMT

Job Location : Ahmednagar, Nashik, Aurangabad, Pune, Thane,  Maharashtra

Salary Post : Chief Marketing Officer
            Fresher-       25000-35000

                Experience- 45000- 85000

Job Description :

Description The purpose of this position is to support all aspects of digital marketing with an emphasis on strategic digital marketing. This role will work with a dynamic team on a wide range of digital marketing functions including tactic development, content marketing and syndication, social media planning and posting, copy review, website creation and SEO optimization, landing page design and optimization, e-mail marketing (content and deployment), graphics creation and review, and project management as directed by the digital marketing leader.

The ideal candidate for this this role is a creative thinker with experience in a wide range of digital marketing projects who is excited to continue to learn and explore new digital content tools and trends.

Candidate must be able to consult across the organization to deliver flawless execution of digital marketing projects, identifies and may make recommendations for solutions to deliver upon digital and business strategies.

Tactics

- Works with internal and external resources to ensure assigned projects are completed accurately, on-time and within budget.

- Assists in the development of client digital campaigns, including content development, website maintenance (desktop and mobile), search engine optimization, and social media.

- Assists with email development and deployments.

- Works with both internal and external resources to develop content, graphics, imagery, brand guidelines, etc. for a number of different clients and projects.

- Assists with the management and implementation of digital marketing initiatives.

- Supports the trafficking of digital projects through the implementation pipeline. Consulting

- Assists with consulting business leaders and peers to produce outcomes aligned with business needs and goals.

- Works with business leaders and functional business partners to find solutions that support business goals and objectives in an efficient and timely manner. Analytics

- Monitors digital asset activity and may help to recommend changes to optimize business results.

- Skilled in or ability to learn the nuances of Digital Marketing Analytics software and implement appropriately across various digital assets.

- Contributes to development and production of digital dashboards and reporting mechanisms evaluating success of digital marketing programs and business initiatives. Experience

- B.E ( IT / Computer Science / E&TC ) Or  M.Sc / B.Sc  (Computer Science) Or M.C.A
- Demonstrated experience in B2C and B2B digital marketing activities which may include search engine marketing (SEO and PPC), permissions-based e-mail marketing, social media, banner advertising, wire framing, content syndication and affiliate marketing. Direct experience in financial or insurance marketing is desirable.

- Skilled in basic digital management, including HTML, JavaScript, and CSS. Adobe Experience Manager (AEM) experience is a plus.

- Direct experience with Google Analytics is desirable.

- Experienced using Adobe Photoshop, In Design, and Dreamweaver with the ability to become proficient in proprietary content management tools.

- Demonstrated written and oral communication skills to effectively consult across functional business units to present new concepts and deliver outcomes.

- Demonstrated time management skills and ability to effectively manage multiple projects with disparate timelines.

- Ability to interact with all levels of internal and external resources, vendors, and clients.

- Proven interpersonal skills to allow for collaborative work effort and accomplishment of organizational priorities in a team environment.

- Competencies include:

- Communicating with Impact

- Critical Thinking and Problem Solving

- Planning and Organizing At Chennai, Navi Mumbai, we make a difference in the lives of more than 110 million people every day by advancing their health, wealth, and careers. We're in the business of creating more secure and rewarding futures for our clients and their employees - whether we're designing affordable health plans, assuring income for retirement or aligning workers with workforce needs. Using analysis and insights as catalysts for change, we anticipate and understand the individual impact of business decisions, now and in the future. We see people's current and future needs through a lens of innovation, and our holistic view, specialized expertise, and deep analytical rigor underpin each and every idea and solution we offer. For more than 70 years, we've turned our insights into actions, enabling people around the globe to live, work, and retire well. We embrace a culture that celebrates and promotes the many backgrounds, heritages and perspectives of our colleagues and clients.

Contact- Apply on kolharsearch@gmail.com.
SearchingIndia

Mumbai
Customer Care - 7709529697

परेशान चिड़िया

परेशान चिड़िया

जंगल मैं एक चिड़िया बडे मौज करती, कभी इस पेड से उस पेड पर उडती थी.  वह बहुत उच्या उड़ती , इधर उधर घुमती रहती | वो सब कुछ करती जो वो करना चाहती I लेकिन उस चिड़िया को एक आदत थी, वो चिडिया हमेशा उसके साथ दिनभर जो भी अच्छा या बुरा होता उतने पत्थर अपने पास पोटली में डाल लेती और हमेशा उन पत्थरो को पोटली से निकाल कर देखती अच्छे  पत्थरो को देखकर उन बीते दिनों में हुई अच्छी बातो को याद करके बडी खुश होती | और खराब पत्थरो को देखकर उतनीही दुखी भी होती थी| ऐसा रोज़ करती | रोज़ पत्थर इकठा करने से उसकी पोटली दिन प्रतिदिन भारी होती जा रही थी | थोड़े दिन बाद उसे भरी पोटली के साथ उड़ने में दिक्कत होने लगी | पर उसे समझ नहीं आ रहा था की वह उड क्यों नहीं पा रही | कुछ समय और बीता, पोटली और भारी होती गई | अब तो उस चिडिया का जमीन पर चलना भी मुश्किल हो रहा था | और एक दिन ऐसा आया की वह चिडिया अपने लिए खाने पीने का इंतज़ाम भी नहीं करपायी, और अपने जमा किये पत्थरो के बोझ तले मर गयी I 
 - दोस्तों हमारे साथ भी हम ऐसे हि करते है जब हम पुरानी बातो की पोटली अपने साथ रखते है और अपने वर्तमान का आनंद लेने की जगह भूतकाल की बातो को ही सोचने में लगे रहते हैं | 
जियो ऐसे कि दुनिया जिना चाहे आपके जेसे I 

कोल्हार परिसरातील कोणतीही न्युज आपण आम्हाला आमच्या व्हाट्सअँप नंबर वर सेंड करू शकता ती न्यूज आम्ही आपल्या मोबाइल नंबर व नावाने प्रसिद्ध करू . 

तेव्हा तुम्ही तुमच्या परिसरात तुमची बातमी एका क्लिक मध्ये प्रसिद्ध करू शकतो. 
खालील नंबर वर वॉट्सअप करा. 
वॉट्सअप  - 7709529697

सुचना

काय आहे www.kolharsearch.com ?

E-Commerce have totally change the market. Though who have change there marking content style they have made change in there sale, but though who have not made changes in there sale content they are still facing the problem.

ईकॉमर्स Amazon, Flipkart, HomeShop18, Searchingindia, Ebay, Naaptol, इत्यादी अशा अनेक ईकॉमर्स वेबसाईट ने मार्केटिंग ची व्याख्या बदली आहे. तेव्हा अपणाला जर ह्या कंपनीच्या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचे असेल किंवा टार्गेट करायचे असेल तर तुम्हाला मार्केटिंग करावीच लागेल.

मार्केटिंग का करावी? तिच्या पासुन काय फायदा हे? तिच्यावर खर्च का करावा? मला मार्केटिंग करायची गरज नाही कारण माझे चांगले चालते! अशा अनेक विचार करणारे व्यापारी नंतर अडचणीत येतात.  मार्केटिंग करून आपण ग्राहकाच्या मेमरी मध्ये घर करून नेहमी ग्राहकाची पहिली पसंद असतो. म्हणुन मार्केटिंग केली पाहिजे. 

www.kolharsearch.com वरच का मार्केटिंग करावी?
कारण www.kolharsearch.com मध्ये ती सर्व माहिती उपलद्ध आहे जी ग्राहकाला पाहिजे. इथे सर्व व्यावसायिक, शोरूम, कामगार, चालक, मालक, पेंटर, कारागीर, माल वाहतुक रिक्षाचालक, आणि अशा अनेक प्रकारची माहिती जर ग्राहकाला एकाच जागेवर तसेच एका मोबाईल मध्ये मिळणार हे, तेव्हा हि वेबसाईट प्रत्येक जण हाताळणार आहे. इथे दिलीजाणारी ऍड हि पॅम्प्लेट सारखी फाडून टाकता येणारी नाही. माणुस रिकामा असला कि तो हि वेबसाईट बगणार आहे कारण इथे त्याला त्याच्या परिसरातील न्यूज मिळणार आहे. शेतकर्याला त्याच्या शेती संदर्भातील माहिती मिळणार आहे, विद्यार्थाना त्यांच्या संदर्भातील माहिती मिळणार आहे, मनोरंजन साठी आम्ही जोक्स  छान छान गोष्टी व्हाट्सअप स्टेटस इत्यादी सुविधा उपलब्ध केली आहे. 
 तसेच ग्राहकाला दुकानदारांची स्किम किंवा ऑफर ची माहिती लगेचं मिळणार आहे. तुम्ही तुमचे प्रॉडक्ट देखील आमच्या Local Offer ह्या पेजवर लाऊ शकता. तसेच ऑनलाईन पेमेंट मिळवु शकता. अशा सर्व सुविधा कंपनी पुरवत आहे . 

चला तर मग एक पाऊल डिजिटल प्रगतीकडे टाकुया 

स्वयंघोषणापत्र Shop Act Licence

स्वयंघोषणापत्र 

कोल्हार परिसरातील कोणतीही न्युज आपण आम्हाला आमच्या व्हाट्सअँप नंबर वर सेंड करू शकता ती न्यूज आम्ही आपल्या मोबाइल नंबर व नावाने प्रसिद्ध करू . 

तेव्हा तुम्ही तुमच्या परिसरात तुमची बातमी एका क्लिक मध्ये प्रसिद्ध करू शकतो. 
खालील नंबर वर वॉट्सअप करा. 
वॉट्सअप  - 7709529697

नगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक

सुजय खेऱणार कोल्हार,  मो-999 99 999 99
--------------------------------------------------------------------------
कोल्हार परिसरात वाघाने एका गाडी ला दिली धडक, त्यामध्ये दोन तरुण जखमी
Ram Jadhav kolhar,  Mobile Number- 999 99 999 99
------------------------------------------------------------------------

भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज नगरच्या अकोलेमधून सुरुवात झाली

भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज नगरच्या अकोलेमधून सुरुवात झाली. यानिमित्त अकोलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेला संबोधित करण्यासाठी फडणवीस यांचा ताफा आला असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ती शर्मिला येवलेने जोरजोरात घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या दिशेने निळ्या शाईचा फुगा फेकला. मात्र हा फुगा ताफ्यापर्यंत पोहोचू शकला नाही. मध्येच रस्त्यावर फुगा पडून फुटल्याने रस्त्यावर शाई पसरली होती. या तरुणीवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, कुकडीचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते.
पिचड भाजपमध्ये
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधूकर पिचड यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पिचड यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
कैलास मोटे  कोल्हार,  मो-999 99 999 99

Ram Jadhav kolhar, Mobile Number- 99999 99999

कोल्हार परिसरातील कोणतीही न्युज आपण आम्हाला आमच्या व्हाट्सअँप नंबर वर सेंड करू शकता ती न्यूज आम्ही आपल्या मोबाइल नंबर व नावाने प्रसिद्ध करू .
------------------------------------------------------------------------

भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज नगरच्या अकोलेमधून सुरुवात झाली

भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज नगरच्या अकोलेमधून सुरुवात झाली. यानिमित्त अकोलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेला संबोधित करण्यासाठी फडणवीस यांचा ताफा आला असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ती शर्मिला येवलेने जोरजोरात घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या दिशेने निळ्या शाईचा फुगा फेकला. मात्र हा फुगा ताफ्यापर्यंत पोहोचू शकला नाही. मध्येच रस्त्यावर फुगा पडून फुटल्याने रस्त्यावर शाई पसरली होती. या तरुणीवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, कुकडीचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते.
पिचड भाजपमध्ये
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधूकर पिचड यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पिचड यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
कैलास मोटे  कोल्हार,  मो-999 99 999 99
------------------------------------------------------------------------------------------------