का करावे आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन ?
तरुण पिढीच्या वाढत्या तंत्रज्ञानामुळे www.kolharsearch.com हि वेबसाईट प्रत्येकाच्या हातात असणार आहे प्रत्येक व्यावसायिक व्यवसायात का पडतो, आपण व्यवसायात किती लाखांची इन्व्हेस्टमेंट करतो, आपला संपुर्ण दिवस हा तिथे बसवुन ग्राहकाची वाट बगतो मग आपण मार्केटिंग का करत नाही. तेव्हा आपल्या व्यवसायाची नाव नोंदणी का करावी असा प्रश्न पडणाऱ्या व्यवसायिकांनी खालील मुद्यांचा विचार करावा .
- आपल्या व्यवसायाची ओळख होण्यासाठी
- व्यवसाय वाढवण्यासाठी
- आपण कुठल्या प्रकारचा व्यवसाय करतो हे ग्राहकाला समजण्यासाठी
- कोणत्या परिसरात आपण व्यवसाय करता आहे हे ग्राहकापरीयेंत पोहचविण्यासाठी
- आपल्या स्कीम ग्राहकापरीयेंत पोहचविण्यासाठी
- सतत ग्राहकाच्या नजरेत राहण्यासाठी
- नव नवीन मार्केटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय मार्केटिंग करणे गरजेचे झाले आहे.
- नवं नवीन व्यवसाय मार्केटिंग तंत्रज्ञान वापरुन ग्राहकाच्या संपर्कात किंवा नजरेत किंवा चर्चेत किंवा वाचण्यात असणे गरजेचे आहे.
- मला गरज नाही! असा विचार करणारे व्यावसायिक आज कॉम्पिटिशन मध्ये मागे पडले आहे.
- नवीन पिढीच्या युगात online ने केलेली क्रांती आपण बघितली आहे तेव्हा आपण त्या कॉम्पिटिशन मध्ये माघे न रहाता ..
- प्रत्येकाच्या घरी डायरी असतेच असे नाही, किंवा बसल्या जागेवर माहिती मिळवण्यासाठी मोबाइल इंटरनेट
मुळे आपले दुकान आपली ऍड आपले ऍड्रेस आपले कॉन्टॅक्ट नंबर प्रत्येकाच्या हातात आहे.
- आता कुणालाही जगातुन आपल्याशी संपर्क करता येऊ शकतो.
- आपल्या परिसरात आपल्या व्यवसाया संदर्भात असणारे Distributors / Manufacturers / Wholesalers यांना आपल्या शी संपर्क करणे सोपे होईल.
याहुन देखील अधिक फायदे होणार आहेत -





No comments:
Post a Comment