खुश खबर !!!! खुश खबर !!!! खुश खबर !!!!
Searchingindia Pvt. Ltd. आपल्या साठी घेऊन आले आहे डिजिटल मार्केटिंग सेवा. आज च्या कॉम्पिटिशन च्या युगात नवं नवीन बदल घडवुन कस्टमर एट्रकशन करून व्यवसाय करणे महत्वाचे झाले आहे. केवळ मोठी इन्व्हटमेन्ट करुन त्यात लाखो चा माल भरुन त्यात महागडे फर्निचर करवुन जर कस्टमर आले नाही तर आपण देखील आर्थिक मंदी ओरडणाऱ्या व्यवसायिकांन मध्ये गणले जाणार आहोत.
सर्व सामान्य ग्रामीण भागात देखील आता नवीन तंत्रज्ञानचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांनाच ग्राहकाची पसंती मिळते.
Searchingindia Pvt. Ltd कंपनीने अश्या ३०० + गावांना टार्गेट करून तेथील व्यावसायिकांची माहिती मिळवुन वेबपोर्टल तयार केली आहे. आता त्या परिसरात त्या वेबसाईट खूप महत्वाच्या ठरल्या आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारची त्या त्या परिसरातील माहिती हवी असते तेव्हा तो त्या परिसरातील वेबसाईट मध्ये शोधतो, तिथे तेव्हा त्याला आपल्या व्यवसायाची ऍड दिसते व त्याच्या वाचण्यात आल्यामुळे ग्राहकाच्या सबकॉन्सियस माईंड मध्ये सेव्ह होते. नवीन व्यावसायिकांनी तर शक्य होईल तिथे आपली ऍड करणे गरजेचे आहे.
Searchingindia Pvt. Ltd या कंपनी ने ग्रामीण मार्केट मध्ये क्रांती घडवुन आणली आहे. ग्रामीण भागातील ग्राहक हा शहरी भागातील मार्केट कडे अट्रॅक्ट होत आहे, त्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांनी केलेले परिवर्तन.
ज्या व्यावसायिकांना खरंच व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यांच्या साठी कंपनी ने भरपूर प्लॅन तयार केले आहे.
तेव्हा www.kolharsearch.com ह्या पोर्टल चा वापर करून आपण आपला व्यवसाय कसा वाढवता येऊ शकतो हा विचार करून आमच्याशी संपर्क करावा.
तेव्हा www.kolharsearch.com ह्या पोर्टल चा आपल्या व्यवसायासाठी कसा उपयोग होऊ शकतो हा विचार करून आमच्याशी संपर्क करावा.
www.kolharsearch.com हे वेबपोर्टल प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाची गरज होणार आहे. कारण आम्ही येथे सर्व दैनंदिन जीवनाशी संबंधित माहिती उपलबध्द करत आहोत.
मॉल, शोरुम, दुकानदार, क्लासेस, स्कुल, कॉलेज, ट्रॅव्हल ऍजेंसीज किंवा कोणत्याही प्रकारच्या छोट्या मोठया व्यावसायिकांना जर दिपावली ऑफर , दिपावली शुभेच्छा बॅनर, किंवा इतर कोणत्याही प्रकारची ऍडव्हटाइसमेन्ट करायची असेल तर कंपनी ची दिवाळी ऍड ऑफर चालु होणार आहे, तेव्हा आमच्या एक्सिकेटीव्ह बरोबर लगेच संपर्क साधावा.
www.kolharsearch.com मध्ये आपल्या व्यवसायाची ऍड असणे म्हणजे प्रतिष्ठे चे व्यावसायिक असण्याची ओळख असणार आहे.
तेव्हा आता व्यावसायिकांनी एक पाऊल पुढे टाकुन लगेच आपले रजिस्ट्रेशन करावे.
प्रत्येक नागरिक www.kolharsearch.com ह्या वेबपोर्टल चा वापर करणार आहे. कारण त्याला येथे सर्व माहिती फ्री मध्ये मिळणार आहे.
वेबसाईट बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-





No comments:
Post a Comment