Marathi Motivational Story
[Marathi Motivational Story, Marathi Jokes, Marathi quotes, Marathi Ukhane, Latest Marathi Whattsapp Status, Status]
नेहमी प्रमाणे शेतातील काम झाल्यावर विजय राञी गावातील कटटयावर आला त्याने
त्याचे चिञ पाहिले ते पाहताच त्याला खूप वाईट वाटले कारण त्याचे चिञ लोकांनी चुकांनी
पूर्ण भरुन टाकले होते.
काही वेळ तो तेथेच शांत बसुन राहिला तेवढयात एक म्हातारा मानूस त्याच्या जवळ आला व त्याने विजयला त्याच्या नाराज होण्याचे कारण विचारले. विजयने त्या म्हातारा माणसाला घडलेली सर्व हकिकत सांगितली. त्यावर तो म्हातारा म्हणाला अरे असे वाईट नको माणू¸आता तू काय कर तसेच एक पून्हा चिञ काढ त्यावर असे लिह "की¸ या चिञात काही चूक असेल तर ती दुरुस्त करुन काढा". विजयने त्या म्हाताराने सांगितल्या प्रमाणे तसेच चिञ काढले आणि तसेच त्या चिञावर लिहले व कटटयावरील भितींंवर चिटकवले
नेहमी प्रमाणे तो त्याचे काम आटपून कटटयावर आला आणि चिञ बघताच
तो आर्श्चयचकित झाला कारण त्याचे चिञ जसेच्या तसेच दिसले.
[ Marathi Motivational Story Of Vijay, Marathi Jokes, Marathi quotes, Marathi Ukhane, Latest Marathi Whattsapp Status, Status ]
तात्पर्य हेच की समाजामध्ये लोकांना आपल्यातील फक्त चुका¸ उणिव¸ दोषच दिसतात आणि त्या
चुका दुरुस्त करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही.
त्या चिञाप्रमाणे कोणीच सर्वगुण संपन्न् नसतात. समोरच्या व्यक्ती हया आपल्यातील चुका सांगणारेेच असतात त्या सुधारुन तर कोणी काढत नाही, त्या आपल्यालाच सुधराव्या लागतात म्हणून चुकांवर मात करुन आपल्यातील गुणांवर लक्ष केंद्रित करत राहने यानेच यश प्राप्त होत राहिल






No comments:
Post a Comment