Kolhar News

Breaking News

Breaking News WattsApps-7709529697

"येथे कोल्हार परिसरातील न्युज आपणाकडून स्वीकारली जाईल."

slide show

गंगाजलला अतिपवित्र का म्हंटले जाते?


"गंगा जल" हे अतिपवित्र आहे असे का म्हंटले जाते?


- गंगा हि भारताची अति पवित्र आणि पावन नदी, तिचे वर्णन वेगवेगळ्या ग्रंथांन मध्ये केले आहे. अशी हि गंगा माता. गंगेला देवतांची नदी म्हणतात, गंगेच्या पाण्या मध्ये कधीच किडे पडत नाहीत. जगातील अनेक शास्त्रज्ञ ह्या गुणांचा शोध लावण्यास असमर्थ ठरले आहे. तिचे उगम स्थान गोमुख आहे त्यामुळे तिचे जल पवित्र मानले जाते. तेव्हा हिंदू धर्मात आज हि गंगेचे महत्व अग्न्य आहे. 

No comments:

Post a Comment