Kolhar News

Breaking News

Breaking News WattsApps-7709529697

"येथे कोल्हार परिसरातील न्युज आपणाकडून स्वीकारली जाईल."

slide show

खरेदी विक्री

kolharsearch.com ह्या वेबसाइट च्या वापर खरेदीविक्री साठी कसा करू शकतो, आणि तॊ कसा फायदेशीर ठरवु शकतो-उदाहरण 
आपण नेहमी एखादी वस्तु खरेदी किंवा विक्री करू इशिताओ त्यासाठी आपण अनेक वेबसाइट चा देखील वापर करतॊ, परंतु त्या मध्ये buyer's किंवा saler's हे नेहमी परिसरातील नसतात त्यामुळे आपण त्या वेबसाइट चा वापर करत नाही, इथे आपणास buyer's किंवा saler's हे आपल्या परिसरातील असल्या कारणाने आपण त्याचा वापर जास्तीत जास्त करू शकतो, आपण तिथे जाऊन खरेदी किंवा विक्री करू शकतो.
========================================================================
मॉडेल- Duet 
संपर्क- 97668 87061
 गाव - Fattybad, श्रीरामपूर, अहमदनगर 





1 comment: