Kolhar News

Breaking News

Breaking News WattsApps-7709529697

"येथे कोल्हार परिसरातील न्युज आपणाकडून स्वीकारली जाईल."

slide show

शनी देवाचे दर्शन समोरून का घेऊ नये?


शनी देवाचे दर्शन समोरून का घेऊ नये?

शनी देव हे सूर्य पुत्र असून शनीची नजर हि अतिशय उग्र असल्याने शनी देवाच्या नजरेला नजर लावणे म्हणजे शनी देवाची दृष्टी आपल्यावर पडणे, म्हणून सांगतात कि शनी देवाचे दर्शन हे नेहमी बाजुने घ्यावे  शनी मंदिरात मान खाली घालून जावे. 

No comments:

Post a Comment